ग्रामपंचायत तळवाडे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 ९८५०१०४९७१
+91 ९८२२७०८०९९

ई-मेल :

chdtalwade@gmail.com

पत्ता

तळवाडे, ता. चांदवड, जि. नाशिक ४२३१०१

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

तळवाडे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

तळवाडे हे गाव नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात वसलेले एक छोटेसे खेडेगाव आहे ते चांदवडपासून सुमारे ५ किमी व नाशिकपासून ५० किमी अंतरावर आहे. 

  • तळवाडे परिसरात स्वच्छ नैसर्गिक वातावरण, मोकळी माळराने, आणि पिकांनी भरलेली शेतं दिसतात.

  • चांदवड, वणी क्षेत्राच्या नजीक असल्यामुळे हवामान सुखद आणि शेतीसाठी योग्य

जिल्हा परिषद शाळा

माध्यमिक विद्यालय